Ajinkya Yoddha | Marathi Natak 2019 | गश्मीर साकारणार बाजीराव बल्लाळ पेशवे! | Gashmeer Mahajani
  • 5 years ago
सध्या मराठी नाटकांचं सुवर्णयुग पुन्हा परत आणण्याचं प्रयत्न मराठी मनोरंजनविश्वात होत आहे. संजय पांडे ह्यांची निर्मिती असलेल्या अजिंक्य योद्धा हे नाटक प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी ह्यामध्ये बाजीराव पेशवा ही भूमिका साकारणार आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.
Recommended