Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5 days ago
शिर्डी : (Guru Purnima 2025) गुरूपौर्णिमेनिमित्त आज साईबाबा मंदिरात अनेक भाविकांनी हजेरी लावली. तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, "शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही आपल्याला गुरुस्थानी आहेत. दोन्ही गुरू अर्थात दोन्ही पवार एकत्र येण्याबाबतचा निर्णय अजित पवार घेतील". तर मी अजित पवार यांच्यासोबत असल्याचं चाकणकर यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर बुधवारी शाहपूर येथील एका खासगी शाळेतील जो प्रकार घडला तो निंदनीय असून संबधित मुख्यधापिकेसह एक महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आम्ही राज्य महिला आयोग म्हणून या कारवाईचा पाठपुरावा करत असल्याचं, रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. 

Category

🗞
News
Transcript
00:00Mr. Shri Arthana Rajkaran has been 2 years ago.
00:04I have been a first year in the country since the first time my grandparents were first.
00:12I've been in Champur Maharashtra, there's a power in the country,
00:18there's a power in the country, and there's a power in the country.
00:21So, we have a power in the country, and we have a power in the country.
00:24We have been a group of parents, and we have a leader.

Recommended