मराठीच्या मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, राज्यभरात आज ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे, अशातच दोन्ही पवार कधी एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू झाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांनी याबाबत काय म्हटले ऐका... #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #RajThackeray #UddhavThackeray #congress #SharadPawar