Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
झाडाखालून भव्य मंदिरापर्यंत… खडकीच्या हनुमान मंदिराची भाविकगाथा

Category

🗞
News
Transcript
00:00एकाद मंदीर केवल वास्तुनस्त, ते अस्त श्रद्धेचा उगंबिंदू, गावाची ओलख आणी कालाचा साक्षिन, उभर आहिलेल एक जिवन्त दैवत, वर्धान आकपुर महमारगावर खडकी अर्थातच आमगाव, हे छोट सगाव,
00:28पणितल्या संकट मोचन हनुमान मंदीराचा धियास मातर, श्रद्धेला वेगलीच उन्ची देतो
00:35सन एकोन विश्य एक्यांशी पुर्विचाकाल, खडकी गावाचा एका कोप्रयाथ, एका प्रचंड चिंचेचा ज़ाडा खाली होती,
00:49हनुमान जिन्ची मुर्ती, ना मंदीर, ना चप्पर, पण भाव होता, वडगाव वक्षी गावातिल खुशा नावाचा एका वृद्धाने,
00:59त्या मुर्तीची दर्रोज सेवा केली, पुजा आर्चना केली, सापसफाई केली आणी नित्यस्मर नही केला,
01:07गावकरान सा ठीही मुर्ती संकट आतुन तारना रिठरली, आणी महनुनाच संकट मोचन नाव, ओपो ओपल्ज रूर जाला,
01:16यवत्मालाचे श्री सत्यनारायन भूत, हे दरबडी यवत्माल ते नाकपुर जातानला, या ठीकानी थांबत, आणी हनुमान जिनची पूजा आर्चना करत, त्योडचनाही, एकोन विश्य बहात्तर साली त्यानी स्वताहाचा खर्चाने, ये थे एक लाहन मंदिर उभा
01:46आजही या मंदिरा साथी शास्क्य निधी नाही, आणी हीट्स त्याची खास ओडखा हे, फक्त लोकसहबाग, श्रद्धा आणी सेवा भावाचा जोरावर उभर आहिलील, हे भव्य मंदिर, के वर हनुमान जिनचच नाही, तर त्यासोबत अच, श्री राम, गजानन महरा
02:16परिसराच्च अजुन एक पवित्र केंद्र बन लिया हे, अशी मान्यता हे, शनिवार आने मंगलवार दो निवह सेथे पाय ठेवाला ही जागा मिलतना हे, वर्धान आकपुर महामारगावर जानारे भाविक, विशेश, थांबूल, दर्शन घेता, गावकरें सा ठी हे मं�
02:46मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो, महाप्रसाद, भजन किर्तन आणे अखंड जागर हे मंदीर एका भक्तीचा सोहुला बनतो, खडकीचा संकट मोचन हनुमान मंदीर हे केवल दगडातिल मुर्ती नाही, ते त्या शेकलो हातानी घडवलेल श्रधेचा घर आहे,
03:16संकटात मानुस नबैने उभा रहातो, ते भणजे खडकीचा संकट मोचन मंदीर, सुर्भिशिर पूरकर, नापपूर, लोखमानुमार।

Recommended