कोल्हापुरात मंगळवारी हद्दवाढीविरोधात २० गावांनी बंद पुकारला होता. यावेळी हद्दवाढीविरोधात शिरोली येथील ग्रामस्थांनी १५० फुटाहून अधिक उंचीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. #LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #protest