मुंबईत आयपीएलच्या धर्तीवर T20 मुंबई क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजिन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते पार पडलं.
01:59You should lose faith in yourself and there is always an opportunity that is waiting for you the next day. Whether you have a good day, bad day, what has happened has happened. You can't change.