• 3 months ago
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात अन् भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. गावोगावी प्रथा परंपरा आजही जपल्या जातात. परंतु याच काळात दोन इसम हातात पेटी अन् तबला घेऊन गावकऱ्यांना सुमधुर संगीत ऐकवून मंत्रमुग्ध करतात ते कोण आहेत पाहा त्यासाठी हा व्हिडिओ.

Category

🗞
News

Recommended