"नाट्यगृह जळाले अन् मी ही उद्ध्वस्त झालो", कलाकाराची हृदयद्रावक कहाणी...

  • last month
संगीतसूर्य केशवराव भोसले यांची शुक्रवारी जयंती होती. त्यासाठी कोल्हापुरच्या नाट्यगृहात जय्यत तयारी करण्यात आलेली. परंतु त्याआधीच गुरुवारी या नाट्यगृहाला आग लागली अन् असंख्य कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. एक असा कलाकार ज्याने वयाच्या 10 व्या वर्षापासून इथे काम केले पण एका आगीत होत्याचे नव्हते झाले.
#LokmatNews #KolhapurNews #MaharashtraNews

Category

🗞
News

Recommended