Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/23/2024
रोज उशीरा जेवण्याची सवय तुम्हालाही आहे का?
सध्याच्या lifestyle मुळे अनेकजणांना वेळेत जेवणं शक्य होतं नाही.
यामुळे उशिरा जेवण्याची सवय लागतं .
पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसतं.
तर या व्हिडिओतून आपण हेच जाणून घेऊयात.


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://studio.youtube.com/channel/UCCs7cb_BwKYRJQDhgb1yQaQ

Recommended