पुढील आंदोलनाची दिशा ही ठरली? 'या' दिवशी जरांगे पाटील जाहीर करणार!

  • 3 months ago
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील मागील नऊ दिवसांपासून उपोषण करत आहेत, विशेष अधिवेशनाच्या दिवशी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे,

Recommended