"नितीश कुमार गेले, मात्र तेजस्वी यादव जोरात लढतील"

  • 5 months ago
नितीशकुमार यांनी अखेर भाजपबरोबर जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमारांच्या या निर्णयाने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय, मात्र यावर खासदार सुप्रिया सुळेंनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली
#LokmatNews #PuneNews #MaharashtraNews

Recommended