का संतापले आमदार राजू पाटील? का केली ठोकून काढण्याची भाषा ?
  • 7 months ago
मराठी तरुण अन् फेरीवाला वाद....फेरीवाल्यांचा विषय पुन्हा तापला...पालिका अधिकारी कारवाई करत नसल्याने मनसेचे आमदार राजू पाटील झाले संतप्त...म्हणाले अधिका-यांना ठोकून काढू
Recommended