मासिक पाळीमध्ये पोटदुखीसोबत लूज मोशन आणि गॅसचा त्रास होतो का? मासिक पाळीमध्ये कंबरदुखी, पोटदुखी, पायदुखी हे खूप कॉमन आहे पण Periodsमध्ये लूज मोशन होण्याचा त्रासही अनेक महिलांना होतो. मग हा त्रास का होतो ?आणि यावर उपाय काय करता येतील? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे