मुलगी नाही तर फक्त मुलगाच जन्माला यावा म्हणून काय करता येतं का ? असा प्रश्न सऱ्हास Internet वर विचारला जातो. आता मुलगा होणार की मुलगी यासाठी चाचणी करणं तर कायद्याने गुन्हा आहे. मग तरीही जर आम्हाला मुलगा हवा असेल तर काय करावं असे प्रश्न काही पालकांना पडतात. पण खरंच Naturally मुलगा हवा असेल तर काही करता येतं का ? या प्रश्नाचं उत्तर Gynecologist Dr. Rhooma Gharote यांनी दिलंय...