सलाम चिमुकल्यांच्या देशभक्तीला.. मानवी साखळी करत दिल्या इस्रोला शुभेच्छा..

  • 8 months ago
छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडच्या काशिनाथ पाटील विद्यालयाच्या चिमुकल्यांनी चंद्रयान तीन मोहिमेसाठी मानवी साखळी साकारून शुभेच्छा दिल्या व चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग निमित्त सदिच्छा व्यक्त केल्या..

Recommended