पावसाळ्यात डोळे येण्याचं प्रमाण फार वेगाने वाढलंय. कंजक्टीविटिस (Conjunctivitis) डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणं, डोळे लाल होणं किंवा पिंक सुद्धा दिसू शकतात. अशा वेळेस इतरांच्या संपर्कात आलं की त्यांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणून डोळे आल्यावर कोणती काळजी घ्यावी ? हेच या व्हिडिओमधून सांगितलं आहे.