महिना 2700 रुपये ते सव्वाशे कोटींची उलाढाल..!

  • 9 months ago
बँकेतील सेल्समन ते करोडपती अशी अवघ्या काही वर्षांत झेप घेणाऱ्या उद्योजकाचा प्रवास..अनेक तरुणांना रोजगार देण्यासाठी सुरू केली उद्योजकवारी..अनाथ मुलांना घेतले दत्तक..
#ChhatrapatiSambhajiNagar #MaharashtraNews #LokmatNews

Recommended