केसांमध्ये किंवा कपड्यांवरचा च्युइंगम निघेल 1 मिनिटांत | How To Get Rid Of Chewing Gum | RI3
  • 9 months ago
केसांमध्ये किंवा कपड्यांवरचा च्युइंगम निघेल 1 मिनिटांत | How To Get Rid Of Chewing Gum | RI3

#lokmatsakhi #chewingguminhair #chewinghuminclothes #howtogetridofchewinggum #dailytips

केसांमध्ये किंवा कपड्यांमध्ये अचानक कधी च्युइंगम अडकला आहे का ? कितीही काढण्याचा प्रयत्न केला तरीही निघला नाही आणि केस कापावे लागले किंवा कपडे खराब झालेत का ? म्हणूनच या व्हिडिओमधून आम्ही अशा काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे केसांमधून च्युइंगम काढणं एकदम सोप्प होऊन जाईल.