25 Ghonas snakes found in Building | बिल्डींगमध्ये घोणस जातीने २५ साप… पाहिल्यानंतर काय घडलं?

  • 11 months ago
Nashik : एक साप पाहिला तर अनेकांची भंबेरी उडते... २५ साप पाहिल्यानंतर काय होईल... तेही राहत्या बिल्डींगच्या तळमजल्यावर... हे घडलंय नाशिकमध्ये... कामटवाड्यातील एका अपार्टमेंटच्या तळमजल्यात अतिविषारी सर्प प्रजाती असलेल्या घोणसच्या मादीने २४ पिल्ले जन्माला घातल्याचा प्रकार समोर आला आहे.... 25 Ghonas snakes found in Building

#snakes #ghonas #viralvideo

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended