पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना मतदारसंघातली पाणीटंचाई दिसेना? Water Crisis in Jalgaon

  • 11 months ago
Jalgaon Water Crisis | Gulabrao Patil जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या लोणवाडी बुद्रुक गावात भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटलांना या गावातून कमी मतं मिळाली म्हणून त्यांनी गावासाठी पाणीयोजना नाकारली, असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केलाय. (Prashant Bhadane)

#jalgaon #watercrisis #gulabraopatil #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended