3 months ago

Opportunities After Class 10th 12th: दहावी आणि बारावीनंतर निवडा हे क्षेत्र लगेच मिळेल जॉब, जाणून घ्या अधिक माहिती

LatestLY Marathi
LatestLY Marathi
दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर काय करावे हा प्रश्न उपस्थित राहतो. नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांसमोर कोणते क्षेत्र निवडावे हा प्रश्न निर्माण झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ