अंगावर काटा आणणारी घटना, दिल्लीत १६ वर्षीय मुलीसोबत काय घडलं? Delhi Teen Stabbed 30 times | AM3

  • 9 months ago
Delhi Teen Stabbed 30 times एक युवक भर रस्त्यात एका १६ वर्षीय मुलीला मारत होता... त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल ३० वार त्या मुलीच्या शरिरावर केले.. क्रुरतेचा कळस गाठणारी घटना दिल्लीच्या रस्त्यावर घडलीय... अंगावर काटा आणणारी आणि तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही घटना आहे... (Ashvin Mahajan VO)

#delhi #crime #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat