‘विखे भाजपात आले, पण ४ आमदार कमी झाले’, तेव्हा काय घडलं होतं? Radhakrishna Vikhe Patil join BJP |AM2
  • 11 months ago
Radhakrishna Vikhe Patil join BJP : गोष्ट २०१९ ची आहे... विधानसभा निवडणुकीआधी नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार होते... तर तेव्हाचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आले होते. त्यामुळे भाजपची मोठी ताकद नगर जिल्ह्यात उभी राहिली होती. युतीचे दोन खासदार, सात-सात आमदार, विखेंची ताकद आणि फडणवीसांच्या सभा हे पाहता, नगर जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार येणार अशी परिस्थिती होती... २०१९ मध्ये विखेंमुळे भाजपच्या चार आमदारांना थेट फायदा होणार होता... कोपरगावच्या स्नेहलता कोल्हे, राहुरीचे शिवाजीराव कर्डीले, नेवाश्याचे बाळासाहेब मुरकुटे आणि कर्जत-जामखेडचे राम शिंदे यांच्यासाठी विखे भाजपात येणं हे फायद्याचं ठरणार होतं.. पण झालं उलट... या चारही भाजप आमदारांचा पराभव झाला.

#radhakrishnavikhepatil #devendrafadnavis #maharashtrapolitics #maharashtrabjp

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended