चर्चा तर होणारच... विखे-थोरात मैदानात, दोघांना हरवून तो पठ्ठ्या जिंकला Sachin Karpe Wins | AM3
  • last year
Sangamner APMC Election 2023 राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेत... स्थानिक नेतेमंडळी यानिमित्ताने पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले.. कुठे थेट राजकीय पक्षांमध्ये लढत झाली तर कुठे तडजोडीच्या युत्या-आघाड्या झाल्या... अशीच एक लढत नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात झाली... संगमनेर हा माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला पण तिथे सध्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच थोरातांना शह देण्यासाठी प्रयत्न करत असतात. दोघेही शेजारी असल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळी दोघांना हरवून तिसराच जिंकलाय... (Ashvin Mahajan VO)

#apmcelection #sangamner #balasahebthorat #vikhepatil #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended