आदानींवरील आरोपाची उत्तर पवारांनी नाही तर... पृथ्वीराज चव्हाण स्पष्टचं बोलले | Adani Meets Pawar
  • last year
Gautam Adani meets Sharad Pawar in Mumbai उद्योगपती गौतम अदानींवर काँग्रेसनं गंभीर आरोप केले आहेत. शिवाय सतत जेपीसी मार्फत चौकशीची ही मागणी लावून घरली आहे. जेपीसीची गरज नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. नंतर त्यांनी आपलं मत फिरवलं. अशातच अदानींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची त्यांच्या सिलव्हर ओक बंगल्यावर भेट घेतली. जवळपास दोन तास या दोघांमध्ये चर्चाही झाली. चर्चेचा तपशील जरी बाहेर आला नसला तरी त्याचे पडसाद मात्र राजकीय वर्तूळात उमटले आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या भेटीवर नेकमं काय म्हणाले ऐका...

#gautamadani #sharadpawar #mumbai

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended