Little singer Riya Exclusive | Riya Borse | Kevdyach Paan tu
  • last year
सध्या सोशल मीडियावर little singer रिया खूप वायरल होते आहे. अडीच वर्षाच्या या चिमुरडीला १०० पेक्षा जास्त गाणी येतात. तिची गाण्याची सुरुवात नेमकी कशी झाली. इतकी गाणी रिया कशी लक्षात ठेवते? पहा या खास मुलाखतीत.
Recommended