मनपातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, संदीप देशपांडेंची मागणी | Sandeep Deshpande
  • last year
मनपातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, संदीप देशपांडेंची मागणी | Sandeep Deshpande

मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर कॅगच्या अहवालातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी केली जाईल, अशी माहिती अधिवेशनात दिली होती. त्यानंतर आता मनसेकडून देखील चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मनसेने देखील अनेकदा मनपाच्या कारभारावर बोट ठेवलं होतं. त्याचा आधार घेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कॅगच्या अहवालाने आपण केलेल्या आरोपावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं आहे
Recommended