इंदोरच्या होळकरांचे पुण्यातील १७३० मधील ऐतिहासिक स्मारक: गोष्ट पुण्याची- भाग ७३ | Holkar Chhatri

  • last year
आपल्या पराक्रमाच्या जोरावर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला तो होळकर घराण्याने. मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर ते अगदी पुण्यश्लोक अहिल्या होळकर... होळकर घरण्याने त्यांच्या पराक्रमाच्या आणि कर्तुत्वच्या जोरावर एक वेगळे स्थान मिळवले आहे. आज 'गोष्ट पुण्याची' च्या भागात याच होळकर घराण्याच्या एका छत्रीला आपण भेट देणार आहोत..

Recommended