Unseasonal Rain: रब्बी हंगामातील पिकांना पावसाचा फटका, राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी
  • last year
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसांच्या सरी कोसळल्या आहेत. बुलढाणा आणि परभणीसह अनेक ठिकाणी पाऊस कोसळला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended