जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटने नाका टोलमुक्त!; समितीच्या उपोषणाला यश | Somatane Toll

  • last year
सोमाटने टोल नाका हटाव कृती समितीच्या बेमुदत उपोषणाला यश आले आहे. शिंदे- फडणवीस सरकारसोबत समितीची बैठक होत नाही तोपर्यंत जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील वाहनांना सोमाटने टोल नाक्यावर टोल आकारण्यात येणार नाही, असे आश्वासन स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांना दिले. आश्वासनानंतर सोमाटने टोल हटाव कृती समितीचे किशोर आवारे यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. अधिवेशन संपातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आवारे यांची बैठक होणार आहे

Recommended