Bypoll Election Result :स्वतःचे घर सावरण्याचेच आव्हान भाजपासमोर
  • last year
राज्यात होवू घातलेल्या महानगरपालिकांच्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्येही तीन विरुद्ध एक अशीच लढत झाल्यास निकाल काय असेल याची चुणूकच कसबा आणि पिंपरी- चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पाहायला मिळाली. पारंपरिक खात्रीचा मतदारसंघ असलेला कसबा गमावणे ही भाजपासाठी मोठीच नामुष्की आहे... पिंपरी- चिंचवडमध्येही राष्ट्रवादीने बंडखोरी टाळली असती तर... तिथलाही निकाल स्पष्टच होता... 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले निवडणूक निकालांचे विश्लेषण
Recommended