'Kasba आणि Chinchwad दोन्ही ठिकाणचा निकाल लोकशाहीच्या बाजूने लागेल'; Rohit Pawar यांची प्रतिक्रिया
  • last year
गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अशातच राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी 'कसबा आणि चिंचवड दोन्ही ठिकाणचा निकाल लोकशाहीच्या बाजूने लागेल' अशी प्रतिक्रिया दिली.
Recommended