शिंदेंसाठी गिरिश महाजन ठरले संकटमोचक, पायऱ्यांवर काय झालं? | Eknath Shinde Girish Mahajan | AM3
  • last year
Eknath Shinde Girish Mahajan viral video अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हा प्रसंग घडला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर येत होते. गिरिश महाजन शिंदेंसाठी थांबले होते. त्यावेळी गिरिश महाजनांशी बोलत बाहेर येत असताना शिंदेंना पायऱ्यांवर ठेच लागली आणि ते अडखळले. त्याचवेळी भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरिश महाजन हे त्यांच्या मदतीला आले… महाजनांनी शिंदेंना सावरत हात दिला… त्यानंतर दोघे बोलत बोलत पुढे निघून गेले..

#eknathshinde #girishmahajan #sankatmochan

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended