CM Shinde in Kasba: 'विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणार'; रॅलीचा शेवट करताना शिंदेंचे विधान
  • last year
CM Shinde in Kasba: 'विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणार'; रॅलीचा शेवट करताना शिंदेंचे विधान

कसब्यातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी रॅली झाल्यानंतर कसबा गणपतीचे दर्शन घेण्यात आले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणार असून गेली अनेक वर्षापासून जि दादागिरी आहे ती मोडीत काढणार आहे' असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला
Recommended