"26/11 चे सूत्रधार अजूनही पाकमध्ये मोकाट" Javed Akhtar यांनी लाहोरमध्येच पाकला सुनावलं | SA
  • last year
Javed Akhtar reacts to viral clip slamming Pakistan for 26/11 attack प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आपल्या परखड भूमिका आणि स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेकवेळा आपल्या भूमिका मग त्या सरकारविरोधी असो किंवा धार्मिक अंधश्रद्धांवर प्रहार करणाऱ्या असो परखडपणे मांडल्या आहेत. पण अख्तर यांनी आता थेट पाकच्या भूमीतच पाकला खडेबोल सुनावले आहेत. जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओच सध्या व्हायरल झाला आहे. लाहोरमध्ये प्रसिद्ध उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जावेद अख्तर यांना निमंत्रित कऱण्यात आलं होतं. यावेळी जावेद अख्तर यांनी काय म्हटलं ते पाहा.. (Sachin VO)

#javedakhtar #pakistan #2611mumbaiattack #mumbai #terrorattack #mumbai2611 #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended