शौचालयात बार. मद्यप्रेमींसाठी शौचालयाच्या जागेतच मद्याची व्यवस्था..| Bar in Toilet | Navi Mumbai |GU
  • last year
मंडळी हा बघा... हा आहे सैराट बार... या सैराट बारच्या मालकाने एक झिंगाट कारनामा केलाय.. तो असा की हा बार मुळातच एका शौचालयाच्या जागेवर थाटण्यात आलाय... इथे आधी सिडकोचं शौचालय होतं.. तिथेच हा बार सुरु झालाय.. नेमका हा प्रकार कुठे घडलाय.. कोण आहे या सगळ्याच्या मागे.. हा प्रकार उघडकीस कसा आला.. हेच या व्हिडीओतून पुढच्या दोन मिनिटांत जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेअर करायला विसरू नका..नवी मुंबईतला हा धक्कादायक प्रकार आहे.... आतापर्यंत आपण बार मध्ये अनधिकृत बांधकाम, अनधिकृत जागेवर बार अश्या बातम्या पाहिल्या असतील पण नवी मुंबईतील तुर्भे विभागात चक्क सार्वजनिक शौचालयालयाचे बार मध्ये रूपांतर करण्यात आलंय...

#bar #toilet #navimumbai #mumbai

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended