गोकुळ नगर, सहयोग नगर विकासात कुठल्याही उणीवा राहणार नाहीत; दिलीप बराटे यांची ग्वाही | Warje Malwadi

  • last year
Pune, February 2, 2023 (Checkmate Times): Former Deputy Mayor Dilip Barate, the former opposition leader of Pune Municipal Corporation, has assured that he will not leave any gaps in the development of #Gokulnagar and #SahyogNagar in #WarjeMalwadi . Through youth leader #BharatbhushanSharadBarate, he was speaking at the one-year anniversary of the Gokulnagar Vikasmarga constructed in collaboration with Dattatray Bhilare and Maruti Devasthan Trust Warje village and inauguration of 15 street lamps on the occasion. On this occasion, Akhil Gokulnagar Synagogue City Action Committee, Akhil Gokulnagar Plateau Action Committee, citizens of the area were present in large numbers.

पुणे, दि.२ फेब्रुवारी २०२३ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील गोकुळनगर आणि सहयोग नगरच्या विकासात कुठल्याही उणीवा राहू देणार नाही अशी ग्वाही पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी उप महापौर दिलीप बराटे यांनी दिली. युवानेते भारतभुषण शरद बराटे यांच्या माध्यमातून, दत्तात्रय भिलारे आणि मारुती देवस्थान ट्रस्ट वारजे गाव यांच्या सहयोगातून बनवण्यात आलेल्या गोकुळनगर विकासमार्गाची वर्षपूर्ती आणि त्यानिमित्त १५ पथदिव्यांचे लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आखिल गोकुळनगर सहयोग नगर कृती समिती, आखिल गोकुळनगर पठार कृती समिती, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

for business or any news related inquiries email us: ctnnpune@gmail.com

#CHECKMATETIMES
#checkmatetimes
#CheckmateTimes
#चेकमेट_टाईम्स
#चेकमेट_टाइम्स

Recommended