Prithvi Shaw attacked by fans : भर रस्त्यात क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि काही मुलींमध्ये राडा.. | AM
- last year
Prithvi Shaw attacked by fans in Santacruz Mumbai : या व्हिडीओत एका मुलीसोबत पृथ्वी शॉचं भांडण सुरु आहे... दोघांनी हातात काहीतरी पकडलेलं आहे... आणि आरडाओरड सुरु आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात चित्रीत केलाय. आणि त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतायत.. तर हा सर्व प्रकार असा आहे की, पृथ्वी शॉ आपल्या काही मित्रासह सांताक्रुझ परिसरात एका हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी तिथे काही जण पृथ्वीसोबत सेल्फी काढण्यासाठी आले. मात्र सेल्फी काढताना बराच वेळ जात असल्याने पृथ्वीने फोटो काढण्यासाठी नकार दिला... हॉटेल मॅनेजरला सांगून त्या फॅन्सना हटवण्यास सांगितलं. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने चाहत्यांना तेथून हटवले. मात्र, यामुळे संतापलेले दोन्ही चाहते रेस्टॉरंटबाहेर क्रिकेटरची वाट पाहत राहिले. बाहेर आल्यानंतर आरोपींनी पृथ्वी शॉच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केला. एका सिग्नलवर गाडी थांबवून तोडफोड केली. त्यानंतर काच फुटल्याने प्रकरण आणखी चिघळले. क्रिकेटपटू आणि चाहते यांच्यात वादावादी झाली.
#prithvishaw #prithvishawnews #prithvishawlatestnews #prithvishawbatting
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat