मनसे आणि राष्ट्रवादी ट्विटर वॉर सुरु, शहराध्यक्षांची एकमेकांना सडेतोड उत्तर | MNS vs NCP | Kasba |AJ

  • last year
पुण्यात मनसेचे साईनाथ बाबर (Sainath Babar) आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झाल्याचं पहायला मिळतंय, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यात हे ट्विटर वॉर रंगलंय, पुण्यात पोटनिवडणुकांमुळे राज्याचं राजकारण तापले आहे, एकीकडे भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षाकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता ट्विटर वॉर सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात या ट्विट्सची चांगलीच चर्चा होत आहे.

#kasba #mns #ncp #sainathbabar #prashantjagtap #pune

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended