Dhananjay Munde in Parli: अपघाताच्या उपचारातून बरे झाल्यानंतर धनंजय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद
  • last year
Dhananjay Munde in Parli: अपघाताच्या उपचारातून बरे झाल्यानंतर धनंजय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद

राष्ट्रवादी काग्रँसचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर धनंजय मुंडे हे परळीमध्ये दाखल होताच समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी धनंजय मुंडेंनी कवितेच्या अंदाजात परळीकरांशी भावनिक संवाद साधला.
Recommended