Starlink Satellites in Maharashtra: अवकाशात घडला चमत्कार? महाराष्ट्रात दिसलेलं स्टारलिंक ट्रेन काय?

  • last year
Starlink Satellites in Maharashtra: अवकाशात घडला चमत्कार? महाराष्ट्रात दिसलेलं स्टारलिंक ट्रेन काय?

एलोन मस्क यांच्या 55 सॅटॅलाईटची स्कायलिंक ट्रेन महाराष्ट्रातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळालं. आकाशात सॅटेलाईटचा तुकडा व धूमकेतू दिसल्याने नागरिकांमध्ये याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र ही स्टारलिंक ट्रेन नेमकं आहे काय? याविषयी अभ्यासक काय म्हणतात पाहा.

Recommended