Devendra Fadnavis on MLC Election: नागपूरमध्ये पराभव का? फडणवीसांनी दिलं उत्तर
  • last year
राज्यात MLC Election शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. कोकणच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजपाने बाजी मारली. तर नागपूरच्या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला. नागपूरच्या जागेवर भाजपाला पराभवाचा फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरची जागा भाजपाने लढवली तर जिंकता येऊ शकेल, असं शिक्षक परिषदेला आधीच सुचवल्याचं फडणवीस म्हणाले.
Recommended