Ramdas Athwale on Budget: 'हा सर्वोत्तम अर्थसंकल्प'; आठवलेंची अर्थसंकल्पावर इंग्रजीत प्रतिक्रिया
  • last year
Ramdas Athwale on Budget: 'हा सर्वोत्तम अर्थसंकल्प'; आठवलेंची अर्थसंकल्पावर इंग्रजीत प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सीतारमण यांनी विकासाच्या सात सप्तर्षी सांगितल्या. या बजेटवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला आठवले यांनी अस्सल इंग्रजीत उत्तर दिले.
Recommended