7 लाखापर्यंतचं उत्पन्न Tax Free; नव्या घोषणेनुसार किती कर भरावा लागणार?| Budget | Nirmala Sitharaman
  • last year
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. यापैकीच एक म्हणजे करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय. प्राप्तिकरात आता 5 लाख रुपयांवरूनथेट 7 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. म्हणजेच नवीन कर प्रणालीतील लोकांना सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाहीये.

#Budget2023 #NirmalaSitharaman #PMModi #BJP #FinanceMinister #BudgetSession #UnionBudget2023 #UnionBudget #ModiGovt #HWNews #IncomeTax #MiddleClass
Recommended