Kasba पोटनिवडणूक बिनविरोध करा, भाजपचे विरोधकांना पत्र BJP Letter to Opposition for bypoll Election
  • last year
Kasba bypoll election कसबा विधानसभा पोटनिवडणूक दिवसेंदिवस अधिकच चर्चेत येऊ लागलीय, या पोटनिवडणुकीसाठी भाजप सह सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय, काँगेस, राष्ट्रवादीसह शिवसेना आणि मनसेनेही या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरु केलीय, अशातच आता कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिन नविरोध करण्यासाठी भाजप कडून अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विरोधकांना तसं पत्र दिलंय. (Ashwini Jadhav)

#Kasba #bypolls #maharashtraelection #election2023 #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended