मालिकेत वैरी, पण..,ऑफकॅमेरा आहे ‘असा’ बॉण्ड |Netra appu bts

  • last year
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू आणि नेत्रा ऑनस्क्रीन जरी एकमेकींच्या वैरी असल्या तरी ऑफकॅमेरा मात्र त्यांचा खास बॉण्ड आहे. पहा मालिकेचे हे खास Bts.