2 months ago

बाळासाहेबांशिवाय भाजपला महाराष्ट्रात मते मिळणे अशक्य! - Uddhav Thackeray | Shivsena | BJP

HW News Marathi
HW News Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी असले, तरी महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला मते मिळू शकत नाहीत, हे मोदींनाही मान्य करावे लागले आहे, अशी परखड टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.

#UddhavThackeray #RajThackeray #MNS #Shivsena #EknathShinde #BhagatSinghKoshyari #BJP #Congress #NCP #JitendraAwhad #Pune #BMCElections #Politics #Maharashtra

Browse more videos

Browse more videos