१५० फुटांचा भव्य सेट आणि बॅकस्टेजची लगबग | Shivputra Sambhaji | Dr. Amol Kolhe

  • last year
शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या भव्य बॅकस्टेजची सफर डॉ. अमोल कोल्हेंनी घडवली. नाटकाची तयारी, सेटची खास झलक पाहूया या व्हिडिओमध्ये.