Aboli | On Location | अंकुश-अबोलीचा रोमँटिक डान्स,जेव्हा अबोली पडतापडता वाचते

  • last year
स्टार प्रवाहवरील 'अबोली' या मालिकेत चाळकऱ्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमात अबोली अंकुशचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे. या डान्सच्यावेळी सेटवर काय धमाल केली आणि मालिकेत आता काय नवीन ट्विस्ट येणार या बद्दल जाणून घेऊया या On Location व्हिडीओमध्ये.

Recommended