Dhairyasheel Mane:  खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात पुन्हा जिल्हा बंदी मराठी भाषिक संतापले। Maharashtra - karnataka border dispute
  • last year
शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तशे पोलिसांना आदेश दिले आहे. तसेच पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. 
Recommended